Skip to main content

Posts

Featured

Best latest Marathi suvichar 2020/ नवीन मराठी सुविचार 👌

 सर्वोत्तम मराठी सुविचार   यशाचा दुसरा मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करण होय.. ===================================== जिंकता येते जगालाही मन जिंकता आले पाहिजे, संकटातही पुढे जाता येते, वेळ फक्त मार्ग काढता आला पाहिजे. जीवन जगायचं आहे तर जीवनाचं रहस्य माहित असले पाहिजे... ===================================== लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो.. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच अहंकार, अभिमान, गर्व त्याला नष्ट करू शकतो. ===================================== देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात. खरच अंधार असतोमनात आणि दिवा लावतात देवळात.. ======================≠============== माणुस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही..तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणिव करून देतात..हीच खरी वस्तुस्थिती आहे.. =========

Latest Posts